Recent Post by admin
पुण्याचं पाणी #४ मागील भागात धरणे 100% भरूनही उन्हाळ्यात पाण्याची रडारड का होते हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाकडे जाण्याआधी, वितरण व्यवस्थेतील गळतीचे पाण्याच्या नासाडीपलिकडील काही आणखी गंभीर परिणाम समजून घेणे इष्ट ठरेल. गळतीचे एक महत्वाचे कारण म्हणजे 40 वर्षांपेक्षा जुन्या पाईपलाईन अनेक भागात आहेत. यातील बऱ्याच लोखंडी (GI) आहेत आणि कालानुरूप त्या गंजल्या […]
पुण्याच पाणी (#३) मागील पोस्ट मध्ये विचारलेले प्रश्न – पुण्याला दर माणशी दर दिवशी किती पाणीपुरवठा होतो? पुणेकर जास्त पाणी वापरतात (का नासतात?) हे सर्रास केल जाणार विधान तुम्हाला बरोबर वाटत का? जर तुम्ही आम्ही सांभाळून पाणी वापरतो तर मग पाणी जात कुठ? याबद्दलची निश्चित उत्तरं शोधण हे एक दिव्य काम आहे! पुणे शहराला ९०० […]
पुण्याच पाणी (#२) मागील पोस्ट मध्ये विचारलेले प्रश्न – आपण पुणेकर नक्की कोणत्या नदीचे पाणी पितो? मुळा कि मुठा? पुण्यात किती नद्या आहेत? पुण्याला पाणीपुरवठा करणारी कोणती धरणे आहेत? ती धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत? पहिल्यांदा पुण्यात किती नद्या आहेत यावर विचार करू. मुळा आणि मुठा हे ठरलेलं उत्तर आहेच.पण गम्मत अशी आहे कि जागतिक […]
पुण्याच पाणी (#१) पुणेरी माणसाचा स्वभाव असा का? कारण तो मुळा-मुठा नदीचे पाणी पितो.त्यामुळे कोणत्याही विषयाचा ‘मुळा’पासून अभ्यास करण्याची सवय आणि त्यामुळे भूमिकेत आलेला आड’मुठे’पणा ! मी स्वतः पक्का पुणेरी असल्यामुळे मला हा विनोद न वाटता पुणेरी स्वभावाचे यथार्थ वर्णन वाटते आणि हे नक्कीच एका पुणेकर व्यक्तीनेच लिहील असणार याची खात्री वाटते. ज्या नद्यांच्या नावावरून […]
Muthai River Walk was launched in October 2015 as part of Mutha River Festival. For schools that could not bring students to river walk venue, we decided to take “Story of River” to them. Till now, this program is organised for various schools, workshops, kids camps and other initiatives. Now, with current Covid 19 situation, […]